https://ift.tt/xFfgNiq Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/T0zwf8V
via IFTTT
Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !
April 15, 2023
0