https://ift.tt/gu8hUzc राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या (रविवारी) १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/4zg8Y1l
via IFTTT
उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर
April 15, 2023
0