https://ift.tt/vI3mujF Nagpur Crime : या सर्व प्रकारानंतर आभासी जगात मैत्री करा पण सांभाळून पावले उचलायला हवीत असे स्पष्ट होत आहे. इंन्स्टाग्रामवर ओळखीनंतर आरोपीशी झालेल्या प्रेमप्रकरणातून महिलेला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/q6JLra1
via IFTTT
Nagpur Crime : लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध ठेवले अन्... 23 वर्षाच्या तरुणाचा प्रताप
April 11, 2023
0