Type Here to Get Search Results !

Mumbai Nagpur Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी, ... तरच परवानगी

https://ift.tt/vI3mujF Samruddhi Mahamarg :  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/gEwo0th
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.