Type Here to Get Search Results !

"राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हे दाखल"; कोर्टात देवेंद्र फडणवीस यांचे लेखी उत्तर

https://ift.tt/okgQX8K Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये निवडणूक लढतांना प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती सादर केली नव्हती असा आरोप करत अ‍ॅड. सतीश उके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/z75gNk3
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.