https://ift.tt/3QuhPzr Sangli News : गेल्या दोन महिन्यांत सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. 22 वर्षीय तरुणाने स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातल्या घरात स्वतःला संपवलं आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/oYFsdwH
via IFTTT
भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन्... सांगलीतल्या तरुणाचे धक्कादायक कृत्य
April 17, 2023
0