https://ift.tt/HymBbPE Dharashiv Crime : धाराशिवमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करुन फरार असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून गावकऱ्यांना धक्का बसला होता
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NbBEVY0
via IFTTT
विवाहितेला उसाच्या शेतात बोलवलं अन्... महिलेच्या हत्येनं धाराशिव हारदलं!
April 29, 2023
0