https://ift.tt/AcB3DhF Parbhani Crime: परभणीत पोलीस हवालदाराला झालेल्या मारहाणीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/08u29ht
via IFTTT
संतापजनक! मिरवणुकीत थेट वर्दीवर घातला हात; परभणीत हवालदाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
April 30, 2023
0