Type Here to Get Search Results !

'फडणवीसच मनातले मुख्यमंत्री', राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानाबद्दल विचारताच संतापले अजित पवार, म्हणाले...

https://ift.tt/dMnvtZ0 Ajit Pawar Gets Angry: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते संतापले.  

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/VcAEpQU
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.