https://ift.tt/dMnvtZ0 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/K39zvpZ
via IFTTT
जळगावात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; शिंदे गटाचे पाच आमदार निशाण्यावर?
April 23, 2023
0