https://ift.tt/Z8SyO2c Viral Video : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अगदी विदेशाताही या गाण्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या शाळकरी मुलाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/X02Wycq
via IFTTT
Video : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे
March 17, 2023
0