https://ift.tt/Z8SyO2c Gautami Patil च्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डीजेच्या आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर तरुणाई थिरकतेय, पण आता याच प्रकाराचा अस्सल लावणी कलेला फटका बसलाय. ग्रामीण भागातील लोकं आता तशीच मागणी करु लागले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/a6Lyeq7
via IFTTT
'आम्हाला गौतमी पाटील सारखीच लावणी हवी'... ग्रामीण भागात अस्सल लोककलेला फटका
March 17, 2023
0