https://ift.tt/wRaDyP4 Maharashtra Budget Session 2023: सुप्रीम कोर्टात शिंदे गट- ठाकरे गटात सत्तासंघर्षाची लढत आहे. शिंदे गट हा ठाकरे गटाविरोधात अनेक डाव पेच खेळत आहे. त्यातच आता विधिमंडळात काँग्रेस,राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गट एकाकी पडल्याचे दिसत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ntFuhp8
via IFTTT
Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? विधिमंडळात नेमकं असं घडलं तरी काय?
March 01, 2023
0