https://ift.tt/wRaDyP4 राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा (SSC) 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान घेतली जात आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामागचं कारण सांगताना बोर्डाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/sHfVvPF
via IFTTT
SSC Exam: 'म्हणून यंदा दहावीत विद्यार्थ्यांची संख्या घटली' राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा
March 01, 2023
0