https://ift.tt/nIlwLZE Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TaeEq0i
via IFTTT
Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...
March 09, 2023
0