https://ift.tt/nIlwLZE Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/p95jhWx
via IFTTT
Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत
March 08, 2023
0