https://ift.tt/SIdBPlN Maharashtra Politics: शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेवून स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिंदे गटाने (Shinde Gut) भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद होत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ftMGhaT
via IFTTT
Maharashtra Politics: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्याचं डोकं फोडलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर
March 19, 2023
0