Type Here to Get Search Results !

मी तापाने फणफणत होतो, बेशुद्ध पडलो आणि कधी नव्हे ते...; भुजबळांनी सांगितला जेलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग

https://ift.tt/SIdBPlN Chhagan Bhujbal Jail Experience: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी जेलमध्ये आपल्या दिवसांचा अनुभव सांगितला आहे. एकदा आपण बेशुद्ध पडलो होतो आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी आपला राजकीय वारसदार कोण असेल याचीही घोषणा केली.   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/qenjHtN
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.