https://ift.tt/9KWhEng ED Custody Sadanand Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Fq0M49d
via IFTTT
ED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात
March 13, 2023
0