https://ift.tt/9KWhEng Caste for Fertilizer : खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/0MoyeaA
via IFTTT
'झी 24 तास' चा दणका । खतासाठी जात : विधानसभेत दखल, जातीचा रकाना काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
March 13, 2023
0