https://ift.tt/bnhrmYG Bhandara crime : भंडारा जिल्ह्यात पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. 24 तासात दुसऱ्यांदा भंडारा पोलिसांचा अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/C906GFl
via IFTTT
Crime News : पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर; भरधाव ट्रेलरने पोलीस उपनिरिक्षकाला चिरडले
March 26, 2023
0