https://ift.tt/bnhrmYG Sharad Pawar Viral Photo: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे शरद पवार यांचा लूक आहे. कारण शरद पवार या फोटो चक्क फ्रेंच कट दाढीत (Sharad Pawar in French Cut) दिसत आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीच हा फोटो इन्स्टाग्रामला (Instagram) शेअर केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/0UfH1tP
via IFTTT
शरद पवारांचा कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल! लेकीने दिलेल्या एका शब्दाच्या कॅप्शनची चर्चा
March 26, 2023
0