https://ift.tt/kDSUg7K सांगली महापौर चषक कुस्ती स्पर्धेत कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट लागणारी घटना घडली. कुस्ती निकाल लागत नसल्याने एका भारतीय पैलवानाने विरोधी इराणी पैलवानाला चक्क मारहाण केली. या घटनेचे पडसाद भारतीय कुस्ती क्षेत्रात उमटत आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/VBEsSif
via IFTTT
कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट! इराणी पैलवानाला मारहाण करणाऱ्या माऊली कोकाटेवर कारवाई होणार?
March 22, 2023
0