https://ift.tt/kDSUg7K Pune Oshos Followers: पुण्यात ओशो आश्रमात भक्तांनी गोंधळ घातला आहे. कोरेगा परिसरात ओशोचे भक्त आश्रमाचा गेट तोडून आतमध्ये शिरल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर पोलिसांनी भक्तांवर लाठीचार्ज केला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PfK8hqL
via IFTTT
पुण्यातील ओशो आश्रमात भक्तांचा गोंधळ, गेट तोडून आत केला प्रवेश; पोलिसांचा लाठीचार्ज
March 22, 2023
0