https://ift.tt/qwRAyPM Samruddhi Highway : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FXIwGjr
via IFTTT
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
March 11, 2023
0