https://ift.tt/cqW5NM3 Weather Forecast : फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच हे हाल असल्यास उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता सगळ्यांना पडली आहे. अशातच IMD कडून इशारा देण्यात आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/dEq63hH
via IFTTT
Weather Update : उफ्फ् ये गर्मी! फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?
February 19, 2023
0