Type Here to Get Search Results !

Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का?

https://ift.tt/cqW5NM3 Shiv Sena : शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता.  ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे.  त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना' नाव वापरता येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ZXiw8eN
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.