https://ift.tt/l9icBbF यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) थरार येत्या 10 जानेवारीपासून रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) या वर्षाच्या महाराष्ट्र केसरीचे आयोजक आहेत. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षिसांची खैरात होणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FtLhWor
via IFTTT
Maharashtra Kesari 2023 यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' होणार लखपती, विजेत्या पैलवानांवर बक्षिसांची उधळण!
January 09, 2023
0