https://ift.tt/l9icBbF रात्रपाळीवरुन रविवारी कामावरुन घरी परतताच महिला पोलीस कर्मचाऱ्याने घराचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने घाबरलेल्या मुलाने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडाला मात्र समोर त्याची आई मृतावस्थेत होती
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/o9Z3YrV
via IFTTT
अहमदनगर हादरलं! वर्षभरापूर्वीच नोकरी मिळाली आणि... महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कामावरुन परतातच उचललं टोकाचं पाऊल
January 09, 2023
0