https://ift.tt/2v89FHb Traffic Police : वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते. मात्र आता मागील बसलेल्या प्रवाशांना देखील सीटबेल्ट लावणे गरजेचे असणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/vMLBOQo
via IFTTT
Seat Belts : वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'हा' नियम पाळला नाहीतर उद्यापासून पोलीस फाडतील पावती...
October 30, 2022
0