मुंबई : करोनाकाळात प्राणवायूच्या टाक्या, रुग्णवाहिका उपलब्ध होणे कठीण झाले होते. यामुळे अनेक रुग्णांची परिस्थिती खालावली होती. या प्रकारांपासून बोध घेऊन रेल्वे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविषयक अडचणी आल्यास तत्काळ मदत मिळण्याच्या उद्देशाने ‘जलद प्रतिसाद रुग्णवाहिका’ सुरू केली आहे. घाटकोपरमधील लोहमार्ग पोलीस मुख्यालय येथील दवाखान्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.
लोहमार्ग मुंबई पोलीस मुख्यालय येथील रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन ती उपलब्ध करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या हस्ते एक नवीन रुग्णवाहिका घाटकोपर दवाखान्यासाठी उपलब्ध केली आहे. पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका आहे. यात लस, औषधे साठवणूक, प्राणवायू टाकी, स्ट्रेचर, वॉश बेसिन, बायोमेडिकल कचऱ्याचा डबा, सामग्री ठेवण्यासाठी रॅक, अग्निशामक यंत्र, सक्शन मशीन, कार्डिओ व्हेंटिलेटर, रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा करणारा ऑक्सिझोन, आपत्कालीन ट्रॉली, पूर्णपणे वातानुकूलित व्हॅन, फोल्डिंग व्हीलचेअर, बाय-फॅसिक डिफिब्रिलेटर आदींचा समावेश आहे.
June 03, 2022 at 12:02AM

via IFTTT