https://ift.tt/A60OrX2 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाशिम, नवी मुंबईतील नेरुळमध्ये अजान सुरु असताना हनुमान चालिसेचं पठण करण्यात आले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/JEz8dvk
via IFTTT
भोंगा vs हनुमान चालीसा : मनसे आक्रमक; राज्यात या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा आणि विना आवाज अजान
May 03, 2022
0