Type Here to Get Search Results !

Video : राज ठाकरे यांच्या भाषणाचा नेमका अर्थ काय ? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. विशेषतः गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे काय भुमिका घेतात, काय मते व्यक्त करतात याची एकच चर्चा सुरु होती. संपुर्ण सभेत महाविकास आघाडीवर सडकून टीका करतांना भाजपावर टीका करणे राज ठाकरे यांनी टाळले. तेव्हा या भाषणाचा नेमका राजकीय अर्थ काय ?…. याचे विश्लेषण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे.

या निमित्ताने आगामी काळात राज ठाकरे आता काय पावले उचलणार, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसे भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार का, या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात काय प्रतिक्रिया उमटणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/AFPk4oe
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.