मुंबई : पारपत्र पडताळणीवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मारहाण झाल्याचे आरोप केल्यानंतर समता नगर पोलीस ठाण्यातील सात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी होईपर्यंत ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बदली करण्यात आलेल्यांमध्ये समता नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व चार अंमलदारांचा समावेश आहे. समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एका व्यक्तीचे पारपत्र पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्या व्यक्तीविरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल असल्यामुळे त्याचे पारपत्राचे नुकतीनकरण झाले नाही. तो व्यक्ती समता नगर पोलीस ठाण्यात आला व आपल्याविरोधातही गुन्हे रद्द झाल्याचे त्याने सांगितले. पण संगणक यंत्रणेत गुन्हे रद्द झाल्याबाबत काहीच नमुद करण्यात आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यावेळी झालेल्या वादातून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप या व्यक्तीने केला. त्याची चित्रफीतही समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर तात्काळ याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात जणांची बदली करण्यात आली आहे.
April 04, 2022 at 01:32AM

via IFTTT