Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र रखडले; वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन स्थानकाची निविदा रद्द झाल्याचा फटका

मुंबई :  मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानकाची निविदा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आली. यामुळे मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला असतानाच याचा फटका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र  (इंटरनॅशनल फायनान्स सव्‍‌र्हिस  सेंटर) प्रकल्पालाही बसला  आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात बुलेट ट्रेन स्थानक भूमिगत असणार असून त्याच्यावर केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. बुलेट ट्रेन स्थानक बांधून झाल्यानंतरच केंद्राचे काम सुरू करण्यात येईल. मात्र बुलेट ट्रेन स्थानक रखडल्याने सेवा केंद्रालाही विलंब होणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक केंद्र म्हणून करण्यात आला आहे. या आर्थिक केंद्राकडे आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या कार्यालयांना आकर्षित करण्यासाठी, अशी कार्यालये येथे मोठय़ा  संख्येने सुरू करण्यासाठी हा प्रकल्प आणण्यात आला आहे.

March 27, 2022 at 12:11AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.