https://ift.tt/eA8V8J नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) कडक निर्बंध हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तशी माहिती दिली आहे. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/30Z1lNk
via IFTTT
Nagpur Lockdown : नागपूरमधील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले...पाहा अपडेट्स
March 20, 2021
0