https://ift.tt/eA8V8J मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी हा तपास दहशतवादी विरोधी पथक (ATS) करत होता.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/30Xe1Ey
via IFTTT
Mansukh Hiren मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे, ठाकरे सरकारला धक्का
March 20, 2021
0