https://ift.tt/eA8V8J शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेला सोन्याचा हार (Gold Necklace) दगडूशेठ गणपतीला (Dagdusheth Ganpati) अर्पण करण्यात आला होता. हा हार आता सीआयडीने जप्त केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3tOh5PY
via IFTTT
दगडूशेठ गणपतीला 'यांनी' अर्पण केलेला सव्वा किलो सोन्याचा हार CID कडून जप्त
March 22, 2021
0