Type Here to Get Search Results !

राज्यात 24 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर, मुंबई-पुणे-नागपूरची चिंता वाढली

https://ift.tt/eA8V8J राज्यात ( Maharashtra) पुन्हा 24 हजार 645 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. त्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2Qy1BRF
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.