Type Here to Get Search Results !

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा ८००वर नवे कोरोनाग्रस्त....शनिवार-रविवार दुकाने बंद

https://ift.tt/eA8V8J कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli corona patients) मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ८२५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3lVm8Lm
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.