Type Here to Get Search Results !

नागपुरात आजवरची रेकॉर्डब्रेक नव्या रुग्णांची संख्या....३५ रुग्णांचा मृत्यू

https://ift.tt/eA8V8J नागपुरात आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच ४ हजार कोरोनाबाधितांची (Nagpur Corona) भर पडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर जिल्ह्यात दररोज ३ हजाराहून नव्या रुग्णांची वाढ होत होती. आज तर त्याच्याही पुढे जाऊन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3d7YsiX
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.