https://ift.tt/50NDuwS Maharashtra Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा असल्याची चर्चा सुरु झाल्याने महायुतीमध्ये वाद सुरु होण्याची शक्यता आहे. भाजप या मतदारसंघातून मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/CJs01NO
via IFTTT
लोकसभेवरुन महायुतीत वादाची ठिणगी? कारण ठरलं उदय सामंतांच्या भावाचं WhasApp स्टेटस
January 02, 2024
0