Type Here to Get Search Results !

भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, T20 World Cup मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक पाहा

https://ift.tt/RiXpEGH Ind vs Pak : भारतीय  क्रिकेट संघाचं नव्या वर्षातील वेळापत्रक जाहीर झालं आहे. नव्या वर्षात टीम इंडियासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते टी20 विश्वचषकाचं. जूनमध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 विश्वचषक स्पर्धा होणार असून भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/5dsVQLh
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.