https://ift.tt/XQoMKiO Navi Mumbai Local Train Update: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/MNokfTi
via IFTTT
उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता
January 07, 2024
0