https://ift.tt/71oa20N Sania Mirza Father Reacts On Daughter Divorce Shoaib Malik 3rd Marriage: पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केल्याने त्याचं सानिया मिर्झाबरोबरचं नातं संपुष्टात आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. अशातच आता सानियाच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/czNCtvm
via IFTTT
'ते दोघेही...'; सानिया मिर्झाच्या वडिलांची शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहनंतर पहिली प्रतिक्रिया
January 24, 2024
0