https://ift.tt/Eqe6kBg PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली. या दौऱ्यात पीएम मोदी यांनी देशातील युवकांना आवाहन केलं. युवकांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावं अशी हाक पीएम मोदी यांनी तरुणांना दिलीय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/i7actAW
via IFTTT
'आई-बहिणींना अपशब्द वापरू नका' नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन
January 14, 2024
0