https://ift.tt/9nrgxkE पेट्रोल पुरवठा करणा-या टँकर चालकांचा तीन दिवसांचा संप सुरूच आहे. पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अपघाताबाबतच्या कायद्या विरोधात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात येत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/35ieabw
via IFTTT
पेट्रोल पुरवठा करणा-या टँकर चालक संपावर ठाम; पेट्रोल पंपावर तुफान गर्दी
January 01, 2024
0