https://ift.tt/GQw2keS मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतू लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मात्र, उद्घाटनाआधीच येथे टोलवसुलीवरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/a4UdtrT
via IFTTT
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी- न्हावाशेवा हार्बर लिंकसाठी 500 रुपयांचा टोल?
January 05, 2024
0