https://ift.tt/EFvHOn5 Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/8hqXxz4
via IFTTT
प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री
January 23, 2024
0