https://ift.tt/vSOqn3j मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघाला अटक करण्यात आली आहे. दिव्याच्या हत्येनंतर ती द सिटी पॉईंट हॉटेलात पोहोचली होती. तिने पुरावे मिटवण्यात अभिजीतची मदत केली होती.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ziGfNaj
via IFTTT
हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच...; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा
January 08, 2024
0